येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री हा आपलाच असेल असं वक्तव्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेत व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदार संघात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी धनंजय मुंडे खटाव तालूक्यातील डिस्कळ येथे आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच यावेळी धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवरही अप्रत्यक्षरित्या टिका केली आहे.
#SharadPawar #DhananjayMunde #SupriyaSule #UddhavThackeray #NCP #ShivSena #Satara #ShashikantShinde #RajyaSabha #BJP #HWNews